रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

SDC व BSNL वरील सर्व जिल्ह्यांचे सर्वर केले सुरु

नमस्कार  मित्रांनो ,


केंद्र सरकार ला आवश्यक असलेली माहिती संकलीत करणेसाठी 
आज दि ११.१.२०१९ रोजी साय.५.३० वा SDC व BSNL CLOUD वरील
 बंद केलेल्या जिल्ह्यांचे सर्वर आज संध्याकाळी ८.३० वा पूर्ववत सुरु केले
आहेत कृपया तपासून FEEDBACK द्यावा .


आपला
रामदास जगताप
DATE 11.1.2019 

Comments

Archive

Contact Form

Send