डाटाबेस सुधारणा फेज १ चे काम न झालेल्या तालुक्यांची यादी दि १२.१२.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
आपले ७/१२ संगणकीकरणाचे काम सन २००२ पासून चालू होते त्यामुळे ७/१२ च्या डेटाबेस मध्ये सन २००२ ते आज अखेरच्या सर्व फेरफारा प्रमाणे झालेले बदल , कंसातील नावे , त्या वेळ पासूनची पिक पाहणी त्यात होती असा अनावश्यक डेटा वेगळा करण्यासाठी
डाटाबेस सुधारणा फेज १ चे काम ३३ जिल्ह्या मध्ये पूर्ण करणेत आले ( रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे स्थानिक सर्वरवर कार्यरत आहेत ) परंतु ज्या तालुक्यातील सर्व गावांचे घोषणापत्र ३ पूर्ण झाले नाहीत त्या ४५ तालुक्यांचे फेज १ चे काम होवू शकलेले नाही ही वस्तुस्थिती आहे . तसेच हे काम पूर्ण झाल्या शिवाय अशा जिल्ह्यांचे फेज २ चे काम होवू शकणार नाही त्यामुळे डाटाबेस सुधारणा न झाल्यास आपल्या जिल्ह्यातील कामकाजामध्ये अडचणी येवू शकतात हे विचारात घेता आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व गावांचे घोषणापत्र ३ पूर्ण करून पूर्ण तालुक्याचे प्रख्यापण आदेश काढले आहेत का ? ह्याची खात्री करावी हि विनंती
आपल्या जिल्ह्यातील फेज १ चे काम पूर्ण न झालेल्या तालुक्यांची यादी जोडली आहे ती पहावी .
JALGAON Amalner
Pachora
Bhusawal
Muktainagar
Jalgaon
PALGHAR Palghar
Jwahar
Vasai
Dahanu
JALNA Badnapur
PARBHANI Parbhani
NANDED Kinwat
NANDURBAR Nandurbar
Shahada
Latur Ausa
MSD Kurla
DHULE Sakri
Shirpur
Dhule
PUNE MULASHI
PUNE CITY
PURANDAR
SHIRUR
INDAPUR
HAWELI
AURANGABAD KANNAD
VAIJAPUR
PAITHAN
AURANGABAD
RAIGAD MURUD
CHANDRAPUR WARORA
CHIMUR
CHANDRAPUR
THANE MURABAD
THANE
NASHIK NASHIK
NANDGAON
NIFAD
MALEGAON
KOLHAPUR KARVEER
HATKANANGALE
SATARA MAN
KHANDALA
आपला
रामदास जगताप
दि १२.१२.२०१८
Comments