नागपूर जिल्ह्याचा सर्वर सुरु झाला दि १.१२.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
DATABASE IMPROVEMENT PHASE 1 ACTIVITY चे काम यशस्वीरीत्या पूर्ण करून नागपूर जिल्ह्याचा सर्वर सुरु केला आहे
कृपया तपासून FEEDBACK द्या , सदरची सुचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणावी .
आपला
रामदास जगताप
दि १.१२.२१०८
Comments