रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

A-3 PRINTERS ची पोहोच व INSTALLATION ची माहिती गुगल फॉर्म्स वर भरणे बाबत

नमस्कार मित्रांनो , आपल्या ई अभिलेख अंतर्गत SCANNING केलेले अभिलेख कक्षातील जुने दस्तऐवज अर्जदार यांना वितरीत करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयाच्या वापरासठी जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून एक A-3 PRINTER पुरविण्यात आला आहे . तो आपल्या कार्यालयात पोहचला देखील आहे मात्र काही तहसील कार्यालयातील हा नवीन A-3 PRINTERS INSTALL झाला नसेल कदाचित त्यासाठी माहिती एकत्र करण्यासाठी आपल्या तहसील कार्यालयाच्या GMAIL ACCOUNT वर दोन GOOGLE FORMS SHARE केले आहेत .परंतु आपल्या काही तालुक्यातील FORM भरली नाहीत त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा स्मरण करून देत आहे . तरी सोबतच्या यादी तील तहसील कार्यालयांनी सदरचे दोन्ही GOOGLE FORMS तत्काळ भरावेत ही विनंती . आपला रामदास जगताप दि १७.११.२०१८ अ.क्र. जिल्ह्याचे नांव तालुक्यांची संख्या माहिती अप्राप्त असलेल्या तालुक्यांची नावे उप अभूअ तहसिल उप अभूअ तहसिल 1 पुणे 16 14 9 0 All remain 2 सांगली 11 10 11 0 All remain 3 कोल्हापूर 14 12 4 0 All remain 4 सातारा 12 11 12 0 All remain 5 सोलापूर 12 11 11 1 Akkalkot, Barshi, Karmala, Madha,Malshiras,Mangalvedhe, Mohol, Sangole, Solapur North, Solapur South पूणे एकुण 65 58 47 6 अहमदनगर 15 14 0 Akola, Jamkhed, Nagar, Nevasa, Parner, Pathardi, 7 धुळे 5 4 0 1 Shirpur, Sakri, Dhule 8 नाशिक 17 15 0 4 Baglan,Deola, Dindori,Igatpuri, Kalwan, Malegaon, Nashik, Niphad, Paith,Surgana, Yeola 9 नंदूरबार 6 6 2 1 Akkalkuva, Akrani, Nandurbar, Nawapur Akkalkuva, Akrani, Shahada, Nandurbar,\Nawapur 10 जळगांव 16 15 14 1 Raver, Parola Chopada,Yaval,Raver,Muktainagar,Bodvad, Bhusaval, Jalgaon, Dharangaon, Amalner, Parola,Bhadagon, Chalisgaon, Jamner,pachora नाशिक एकुण 59 54 16 11 सिंधूदुर्ग 8 8 7 0 All remain 12 मुंबई 10 3 0 2 Kurla 13 रायगड 15 15 3 8 Mahad, Mhasala,Murud, Poladpur, Shrivardhan, Sudhagad, Tala, 14 पालघर 8 8 All remain 15 रत्नागिरी 10 9 8 2 Guhagar, Lanja Chipalun, Dapoli, Guhagar,Khed, Lanja, Mandangad, Sangameshwer 16 ठाणे 8 7 8 0 All remain मुंबई एकुण 59 50 26 17 औरंगाबाद 10 9 All remain 18 बीड 11 11 10 0 All remain 19 परभणी 9 9 All remain 20 उस्मानाबाद 8 8 1 Bhum, Kalamb, Osamanabad, Paranda, Tuljapur, Umaraga 21 हिंगोली 5 5 3 0 All remain 22 जालना 8 8 3 0 All remain 23 नांदेड 16 16 All remain 24 लातूर 10 10 6 0 All remain औरंगाबाद एकुण 77 76 23 25 बुलढाणा 13 13 12 0 All remain 26 वाशिम 6 6 All remain 27 अमरावती 14 14 9 0 All remain 28 अकोला 7 7 7 4 Akola, Barshitakali, Murtizapur 29 यवतमाळ 16 16 12 8 Babhulgaon, Darvha, Ghatanji, Maregaon, Ner, Ralegaon, Wani, Yavatmal, अमरावती एकुण 56 56 40 30 वर्धा 8 8 1 0 All remain 31 नागपूर 16 14 All remain 32 गडचिरोली 12 12 All remain 33 चंद्रपूर 15 15 0 2 Ballarpur, Bramhanpuri, Chimur, Gondpimprim, Korapana, Mul, Nagbid, Pomburna, Rajura, Savali,Sindewahi, Warora 34 भंडारा 7 7 1 5 Mohadi, Pauni 35 गोंदिया 8 8 All remain नागपूर एकुण 66 64 2 एकुण 382 358 154 49

Comments

  1. आदरणीय सर ..
    आपण देत असलेली माहिती अतिशय उपयुक्त आहेच. त्या बद्दल धन्यवाद .सर पोट खराब क्षेत्र कमी करण्याबाबत नियम व अटी तयार करण्याचे काम चालू असल्याचे तुमच्या ब्लॉग मधूनच समजले .तरी पण कधी पर्यंत तयार होईल.या बद्दल काही माहिती मिळेल का? कारण माझे शेत संपादित होत आहे.२.०० हे .आर पैकी ०.४० आर शेत पोट खराब दाखविले आहे.आणि लवकरच शेवटच्या टप्पा ची कारवाई चालू होणार आहे.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send