रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

३१.८.२०१८ पर्यंत ६.०८ लक्ष डिजिटल स्वाक्षरीत सातबारा झाले डाउनलोड

नमस्कार मित्रांनो , महाभूमी प्रकल्प संस्थेच्यासंकेतस्थळ (aapleabhilekh.mahabhumi.gov.in/satbara) तसेच महाभूलेख संकेतस्थळावरून ( mahabhulekh.maharshtra.gov.in) जनतेला उपलब्ध करून दिलेल्या ४२ लक्ष डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ पैकी दि.३१.८.२०१८ अखेर डाउनलोड झालेल्या ६.०८ लक्ष ७/१२ पैकी जालना जिल्हा प्रथम क्रमाक (२.२० लक्ष ) , उस्मानाबाद(१.११लक्ष ) जिल्हा द्वितीय तर अकोला ( ४१ हजार ) त्रितीय क्रमांकावर. पुण्यात ही साडेबारा हजार डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ केले गेले डाउनलोड . आपला रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send