रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

प्रख्यापण आदेश व डिजिटल स्वक्षरीच्या सातबारा बाबत

नमस्कार मित्रांनो आपण नव्याने सुरु केलेली DSP-RoR सुविधा तात्पुरती बंद करून उद्या पासून सुधारीत स्वरुपात सर्व जिल्ह्या ना उपलब्द्ध करून दिली जाणार आहे . आता D-3 पूर्ण झालेल्या तालुक्यात तहसीलदार यांचे लॉगीन णे USER CREATION मधून अचूक ७/१२ चे प्रख्यापण आदेश पारीत करून त्यानंतरच DSP-RoR वापरून तलाठ्याला डिजिटल स्वाक्षरीने ७/१२ वितरण सुरु करता येईल . या बाबत आज एक सर्व समावेशक सुचना पत्र निर्गमित करून ई मेल वर पाठविले आहे आपला रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send