ई फेरफार साठी नाव सुचवा
नमस्कार मित्रांनो
आपल्या ई फेरफार या अज्ञावालीला चांगले नाव सुचवा
तुमच्या ही कल्पनाशक्तीला वाव देतो
ई महाभूमी - डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ महारष्ट्रातील जनतेला उपलब्ध करून देणे साठी तलाठी मंडळ अधिकारी व अन्य महसूल अधिकारी यांना मार्गदर्शन करणे
आपली शेतीआपला सातबारा सेवा प्रणाली
ReplyDeleteमहासातबारा सेवा प्रणाली
ReplyDeleteई सातबारा सेवा प्रणाली
ReplyDelete25/5
ReplyDeleteई-अधिकार अभिलेख नोंद प्रणाली
ReplyDelete