रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आज पासून दिलेलली नवीन सुविधा - खातामास्टर मधील अतिरिक्त नावे काढून टाकणे

नमस्कार मित्रांनो , खातामास्टर मधील अतिरिक्त व अनावश्यक नावे काढण्यासाठी ODC मधील अतिरिक्त अहवाल ११ मधे माहिती व ODC दुरुस्ती सुविधा क्र. १९ मधे आज पासून देण्यात येत आहे . ती वापरुन अतिरिक्त नावे कमी करावीत . सोबत त्याचे मॅन्यूअल पाठविले आहे रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send