रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

VOTE OF THANKS

नमस्कार मित्रांनो , 
आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला whatsapp , facebook , telegram , instagram , messanger ,twitter , email च्या माध्यमातून दिलेल्या online शुभेच्छां बद्दल मी आपला आभारी आहे , आपला स्नेह , प्रेम असाच मिळत राहो हीच अपेक्षा . आज घोषणापत्र ३ पूर्ण झालेल्या गावांची संख्या १०००० पेक्षा जास्त झाली . आपण सर्व लवकरच अचूक ७/१२ व ८अ चे काम गुणवत्ता पूर्वक पूर्ण  करू अशी मला खात्री आहे . धन्यवाद 

रामदास जगताप 
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक 
ई फेरफार प्रकल्प 

Comments

Archive

Contact Form

Send