डिजिटल सातबारा साठी आज अखेर १४ बँका वापरतात वेब पोर्टल ची सेवा
डिजिटल सातबारा व बँकासाठी चे वेब पोर्टल -
नमस्कार मित्रांनो ,
शेतकरी यांना पीक कर्ज वितरीत करण्यामध्ये
सुलभता यावी या उद्दशाने बँकांसाठी सुरु केलेले वेब पोर्टल सध्या https://g2b.mahabhumi.gov.in/banking_application/
या लिंक वर उपलब्ध आहे .
या पोर्टल ची सेवा मिळण्यासाठी दि. ९.६.२०२० अखेर खालील
१४ बँकांनी सामंजस्य करार केले आहेत व डिजिटल स्वाक्षरीत
७/१२ , खाते उतारा व फेरफार ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून
घेत आहेत .
.
१. महाराष्ट्र ग्रामीण बँक
२. बँक ऑफ महाराष्ट्र
३. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ,
४. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
५. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
६. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
७. विदर्भ कोंकण ग्रामीण बँक
८. कोटक महिंद्रा बँक
९. एच.डी.एफ.सी. बँक
१०. आय.सी.आय.ई.आय. बँक
११. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
१२. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
१३. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
१४. पंजाब व सिंद बँक
आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प , महाराष्ट्र राज्य , पुणे .
दिनांक ९.६.२०२०

Comments