रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

महत्वाची आढावा सभा गुरुवार दि.21.11.2019 रोजी दुपारी 12.00 वा .


नमस्कार मित्रांनो ,

महत्वाची आढावा सभा  गुरुवार दि.21.11.2019 रोजी दुपारी 12.00 वा . 


सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची  व्ही. सी. द्वारे आढावा बैठक मा. अप्पर मुख्य सचिव महसूल यांनी आयोजित केली आहे त्यासाठी सर्व डीडीई , प्रांत अधिकारी ( SDO) व अधीक्षक भूमी अभिलेख (SLR)  व उप संचालक भूमी अभिलेख (DDLR) यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे 


आढाव्याचे विषय -
1. डिजिटल स्वाक्षरीत 7/12 चे शिल्लक काम .
2. ODC अहवाल ( विसंगत 7/12 संख्या ) निरांक करणे व घोषणापत्र 4 करणे .
3. पोट खराब ( वर्ग अ) क्षेत्र लागवडीलायक मध्ये रूपांतरित करणे .
4. DDM मधील सर्व नक्कल फी जमा PLA मध्ये जमा करणे
5. इमारती मधील सदनिकांचे अधिकार अभिलेख तयार करणे
6. तलाठी व मंडल अधिकारी यांना  लॅपटॉप प्रिंटर चे वितरण करणे
7. जुने अभिलेख स्क्यनिंग कामाचा आढावा ( ई अभिलेख )
8. नकशांचे डिजिटायझेशन


तरी सर्व डीडीई व एशनसडीओ यांनी महितीसह उपस्थित राहावे

आपला
रामदास जगताप
दि 18.11.2019

Comments

Archive

Contact Form

Send