रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

तलाठी यांनी वितरीत करावयाच्या ७/१२ फेरफार व खाते उताऱ्याची नक्कल फी जमा करणेचा खाते तपशील



नमस्कार मित्रांनी , 

दि . ३१.१.२०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे तलाठी कार्यालयातून वितरीत होणारया ७/१२ , ८ अ , फेरफार व नमुना ९ च्या नोटीस च्या प्रती साठी मिळणाऱ्या १५ रुपयांपैकी १० रुपये स्वताकडे ठेवून त्यातील ५ रुपये ई महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेचा हिस्सा म्हणून जमाबंदी आयुक्त यांचे नावे स्टेट बंज ऑफ इंडिया ट्रेझरी शाखा पुणे यांचे नावे खालील खात्यात जमा करावी . 

खालील खात्यावर १ फेब्रु २०१९ पासून जमा झालेली  नक्कल फी जमा करावी . 


Name - Settlement Commissioner and Director of Land Record (Maharashtra State) Pune


स्टेट बँक ऑफ इंडीया, ट्रेझरी शाखा, पुणे

Current Account No. 38306827364

IFSC.Code. No- SBIN0001904
       

Comments

Archive

Contact Form

Send