नक्कल फी मधील ई महाभूमी संस्थेचा हिस्सा जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे खात्यावर जमा करणे बाबत
नमस्कार सर ,
दि १.२.२०१९ पासून ३१ जाने . २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक ७/१२ ८ अ किंवा फेरफार नकले साठी वसूल रकमे पैकी ५ रुपये प्रती नक्कल म्हणून जम झलेल ई महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेचा हिस्सा
स्टेट बँक ऑफ इंडीया, ट्रेझरी शाखा, पुणे
Current Account No. 38306827364
IFSC.Code. No- SBIN0001904
Name- Settlement Commissioner and Director of Land Record (Maharashtra State) Pune या खात्यावर जमा करून त्याचां तालुका निहाय अहवाल पाठवावा . ज्यांनी अध्याप रक्कम जमा केली नसेल त्यांनी तत्काळ जमा करावे
आपला
रामदास जगताप

Comments