चुकीचे ७/१२ ची यादी पाहून दुरुस्ती करणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
आपण कृपया या excel sheet मधील आपल्या जिल्ह्याचे / तालुक्याचे / गावचे चुकीचे ७/१२ ची यादी पहावी व त्यासाठी च्या उपलब्ध सुविधा वापरून हे ७/१२ दुरुस्त करावेत किंवा योग्य असल्याचे घोषित करावे . या यादी वरून आपल्या कामाची गुणवत्ता तपासून पहावी .यादी प्रत्येक डी डी ई यांचे व जिल्ह्याचे ग्रुप वर पाठवत आहे
आपला
रामदास जगताप

Comments