रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

फेज २ झालेल्या जिल्ह्यांसाठी सूचना दि २४.१२.२०१८

नमस्कार मित्रांनो , विषय - फेज २ झालेल्या जिल्ह्यांसाठी सूचना ( भंडारा . बुलढाणा , वर्धा , वाशीम व हिंगोली ) DATABASE phase 2 activity पूर्ण झालेल्या जिल्ह्यांमध्ये crop data update करताना पिकांचे नावाची यादी उपलब्ध होत नव्हती . सध्या ती अडचण दूर करणेत आली असून आत्ता भंडारा . बुलढाणा , वर्धा , वाशीम व हिंगोली जिल्ह्याची ही अडचण दूर केली आहे . आपल्याला नमुना १२ दिसेल तसेच अपडेट केला नसेल तर OCU मधून अपडेट करता येईल. फेज २ नंतर फक्त सन २०१५-१६ , २०१६-१७ , २०१७-१८ या वर्षाची ( ३ वर्षे ) पिक पाहणी तेथे उपलब्ध आहे त्या पूर्वीची पिक पाहणी हस्तलिखित ७/१२ वरच असणे अपेक्षित आहे . त्या प्रमाणे आपल्याकडे आहे का खात्री करावी . आपला रामदास जगताप दि २४.१२.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send