ई फेरफार बाबत मंडळ अधिकारी यांचेसाठी महत्वाच्या चार बाबी
नमस्कार मित्रांनो ,
ई फेरफार प्रणालीतून करावयाच्या कामा पैकी खालील चार बाबी नेहमी लक्षात ठेवा
१. कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती
२. कलम १५५ च्या आदेशाने मंजूर फेरफाराची चूक दुरुस्ती
३. नवीन ७/१२
४. वाडी विभाजन हे चारही फेरफार मंजुरी साठी मंडळ अधिक्स्री यांना ई फेरफार मध्ये उपलब्ध राहणार नाहीत
हे सर्व फेरफार मंडळ अधिक्स्री यांनी त्या त्या module मधेच निर्गत करावेत .
ह्या सूचना सर्व मंडळ धिकारी यांचे निदर्शनास आणावी
आपला
रामदास जगताप
Comments