रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

बुलढाणा व वर्धा जिल्हे दि.२०.१२.२०१८ रोजी फेज २ च्या कामासाठी राहणार बंद

नमस्कार मित्रांनो , बुलढाणा व वर्धा जिल्हे फेज २ च्या कामासाठी आज रात्री १२ .०० वा पासून गुरुवार दि २० .१२.२०१८ रोजी दिवसभर बंद राहतील . ही सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणावी रामदास जगताप दि १९.१२.२-१८ रात्री ११.४५ वा

Comments

Archive

Contact Form

Send