रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

DSP साठी 26 ODC अहवाल निरंक करणे आवश्यक - त्याची यादी

DSP BLOCKED  ODC REPORTS 
Ah No Ahwal Description Block or Not
1 अहवाल १ : गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा फ़रक. Block
2 अहवाल २ : ७/१२ व ८अ मधील फ़रक. Block
3 अहवाल ३ : गाव नमुना १ व ७ मधील क्षेत्रांचा फ़रक .  NO
4 अहवाल ४ : गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व जिरायत,बागायत,इत्यादी क्षेत्र यांचा मेळ न बसलेले सर्व्हे क्र. Block
5 अहवाल ५ : ७/१२ व खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फ़रक Block
6 अहवाल ६ : चुकीच्या पद्धतीने भरलेली खातेदारांची नावे.  NO
7 अहवाल ७ : खाता रजिस्टर मध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार. Block
8 अहवाल ८ : फ़ेरफ़ार क्र. नसलेल्या कब्जेदारांची नावे. Block
9 अहवाल ९ : चुकीच्या पद्धतीने भरलेले सर्व्हे क्र.  NO
10 अहवाल १० : १६ आणे हून जास्त आणेवारी असलेले सर्व्हे क्र.  NO
11 अहवाल ११ : इतर आधिकारात नोंदीचा प्रकार निवडलेला नाही. Block
12 अहवाल १२ : फ़ेरफ़ार क्र.नसलेल्या इतर अधिकारांच्या नोंदी. Block
13 अहवाल १३ : भुधारणा पद्धती साठी प्रकार निवडलेला नाही. Block
14 अहवाल १४ : ७ भरलेला आहे पण १२ भरलेला नाही.  NO
15 अहवाल १५. निरंक अथवा - अथवा 0 अथवा TKN असलेले खाते. Block
16 अहवाल १६. खातेदार नसलेल्या ७/१२ ची यादी. Block
17 अहवाल १७. खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक. NO 
18 अहवाल १८. सामाईक खात्यामधील नावांचे क्षेत्र 0% अथवा 100% नसलेल्या खातेदारांची यादी. Block
19 अहवाल १९. सर्वे निहाय आणेवारी असलेल्या खातेदारांची यादी.  Block
20 अहवाल २०. बंद सर्व्हे / गट क्रमांकाची यादी . NO 
21 अहवाल २१. ७/१२ वरील एकूण क्षेत्र व क्षेत्राचे एकक यामध्ये तफावत असलेले सर्व्हे क्र. Block
22 अहवाल २२. शून्य क्षेत्र असलेले ७/१२ वरील चालू खाता क्रमांक. Block
23 अहवाल २३. पुढील वर्षासाठी पिकपाहणी चा डाटा कॉपी झालेले सर्व्हे क्रमांक.  NO
24 अहवाल २४. एकसारखे असलेल्या सर्व्हे क्रमांक. Block
25 अहवाल २५. भूधारणा : भोगवटदार - १ असलेले परंतु १ क मध्ये असलेले सर्व्हे क्रमांक. Block
26 अहवाल २६. भूधारणा : भोगवटदार - २ असलेले परंतु १ क मध्ये नसलेले सर्व्हे क्रमांक. Block
27 अहवाल २७. खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाता - सर्व्हे क्रमांक. Block
28 अहवाल २८. समान नावांची एकापेक्षा जास्त खाती असलेल्या सर्वे क्रमांक. Block
29 अहवाल २९. इतर अधिकाराचा तपशील निरंक असलेले सर्व्हे / गट क्रमांक.  NO
30 अहवाल ३०. ७/१२ वरील क्षेत्र लागवडीगोग्य आणि बिनशेती क्षेत्र असलेले सर्व्हे / गट क्रमांक Block
31 अहवाल ३१. शेती सातबारा वरील क्षेत्र २० हे.आर.चौ.मी पेक्ष्या जास्त किंवा बिनशेती सातबारा वरील क्षेत्र 99 आर.चौ.मी पेक्ष्या जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक Block
32 अहवाल ३२. अहवाल १ मध्ये क्षेत्रामधील फरक हा ०.०१ पेक्ष्या जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक  NO
33 अहवाल ३३.खाता विभागणी साठी पात्र असलेले खाता क्रमांक Block
34 अहवाल ३४. गावनिहाय साझा आणि मंडळ नोंदणीचा अहवाल 
35 अहवाल ३५. इतर अधिकारांमध्ये - - (Double dash) असलेले सर्व्हे / गट क्रमांक Block
36 अहवाल ३६. प्रमाणित फेरफारांचे तपशील किंवा प्रमाणीकरण शेरा निरंक असलेले फेरफार क्रमांक. NO 
37 अहवाल ३७. खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट. Block
38 अहवाल ३८. गाव नमुना ७ वरील एकुण आकारणी व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण आकारणीचा फ़रक. NO 
39 अहवाल ३९. चुकीच्या पद्धतीने भरलेली अपाक,ए.कु.मॅ नावांची खाती.  NO
40 अहवाल ४०. खातामास्टर मध्ये अतिरिक्त नावे  असलेल्या खात्यांची सर्व्हे क्रमांकनिहाय यादी  NO
41 अहवाल ४१. अहवाल 5- अतिरिक्त Block

Comments

Archive

Contact Form

Send