आज (दि. 22.4.2019 ) अखेर 20 जिल्हे क्लावूड वर स्थलांतरीत होवून झाले सुरु
शासन आदेशाप्रमाणे आपल्या ई फेरफार प्रकल्पाचे स्थलांतर ESDS SOFTWARE SOLUTIONS PVT.LTD. या GCC CLOUD वर स्थलांतर सुरु केले असून आज अखेर खालील 20 जिल्हे CLOUD वर स्थलांतरीत झाले असून सुरु झाले आहेत .
1. वाशीम - 15.3.2019
2.कोल्हापूर - 22.3.2019
3.सांगली - 24.3.2019
4.सातारा 27.3.2019
5. सोलापूर - 27.3.2019
6. नाशिक - - 29.3.2019
7.ठाणे - 29.3.2019
8. जळगाव - 30 .3.2019
9. चंद्रपूर - 4.4..2019
10. गोंदिया - 17.4.2019
11.अहमदनगर 15.4.2019
12.मुंबई उपनगर - 15.4.2019
13.यवतमाळ - 17.4.2019
14 परभणी - 17.4.2019
15. .लातूर - 18.4.2019
16.औरंगाबाद 18.4.2019
17. नांदेड - 18.4.2019
18.नंदुरबार - 18.4.2019
19.जालना - 22.4.2019
20.हिंगोली - 22.4.2019
या सर्व जिल्ह्यात अशा पद्धतीने ऑनलाईन नोंदणीकृत झालेल्या दस्त ऐवजासाठी तात्काळ फेरफार नंबर देवून पक्षकार यांना मेसेज पाठवला जातो .
या सर्व जिल्ह्यातील खातेदारांना अद्यावत विनास्वक्षरीत ७/१२ पाहण्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in ही लिंक वापरता येईल
लवकरच उर्वरीत सर्व जिल्हे क्लाऊड वर स्थलांतरीत होणार
आपला
रामदास जगताप
दि २२.४.२०१९
रामदास जगताप
दि २२.४.२०१९
Great
ReplyDeleteWhat about Beed sir?
ReplyDeleteई फेरफार लॉगिन करून कामकाज करत असताना, एखादा 7/12 वितरण करावयाचा असल्यास लॉग आऊट करून DDM लॉगिन करून तो द्यावा लागतो व परत तिथून लॉग आऊट करून ई फेरफार मध्ये लॉगिन करावे लागते. थोड्या वेळाने आणखीन एखादा 7/12 द्यायचा असल्यास तीच रीत लॉग आऊट लॉग इन, हे वारंवार करावे लागते. दोनही गोष्टी एकाच लॉगिन मध्ये दिल्यास OTP लॉगिन वारंवार टाळता येईल.
ReplyDeleteएकदाच लॉगिन करून तुम्ही DDM आणि EFERAR वापरू शकता. तुम्हाला फक्त लँडिंग पेज वर आल्यावर DDM वर RIGHT CLICK करून नवीन टॅब मध्ये पेज ओपन करावे लागेल तसेच eferfar पण right click करून नवीन टॅब मध्ये ओपन करू शकता.
DeleteDDM आणि Mahaferfar दोन्ही एकाच वेळी चालू राहतील का?
Deleteहो.
Delete