रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

वापरकर्त्याची माहिती अद्ययावत करून अहवाल पाठविणे बाबत

नमस्कार मित्रांनो ,

              NLRMP च्या USER CREATION  आज्ञावली चा वापर करून वापरकर्त्याची माहिती अद्ययावत करून अहवाल पाठविणे बाबत -- 

१) वापरकर्त्याचे मराठी नाव अद्ययावत करणे - तलाठी, मंडळ अधिकारी यांचे फेरफार मध्ये आणि तहसीलदार यांनी मान्यता दिलेले परिशिष्ट किंवा आदेश यामध्ये इंग्रजी नाव दिसते. सदर मराठी नाव आपण आता अद्ययावत करू शकता.

२) संपर्क क्रमांक अद्ययावत करणे – संपर्क क्रमांक बदलले असलेस अद्ययावत करणे.

३)  e-mail आय डी अद्ययावत करणे - GCC (GOVERNMENT CLOUD COMPUTING) धोरणा नुसार GCC CLOUD SERVER वर डाटा स्थलांतरीत करणे करिता सर्व वापरकर्ते यांची नोंदणी करिता पासवर्ड तयार होणार असून ते प्रत्येक वापरकर्त्यांच्या व्यक्तीगत इ-मेल वर पाठविनेत येणार आहेत.
   
            अद्ययावत केलेल्या सर्व वापरकर्त्याचा आज्ञावली मध्ये अहवाल पाहणेची सुविधा असून सर्व वापरकर्त्याचे नोंदणी DBA व DDE यांनी योग्य रीत्या झाल्याची खातरजमा करून आजपर्यंत आज्ञावली मध्ये तयार झालेला अहवाल जमाबंदी आयुक्त कार्यालयास (dlrmah.mah@nic.in), (statecordinatormahaferfar@gmail.com)
 यावर पाठविनेत यावा.

आपला .
रामदास जगताप
उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक

Comments

Archive

Contact Form

Send