फेब्रुवारी २०१९ पासूनची 7/12 नक्कल फी जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या ई महाभूमी संस्थेच्या PLA खात्यावर जमा करणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय - फेब्रुवारी २०१९ पासूनची 7/12 नक्कल फी जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या ई महाभूमी संस्थेच्या PLA खात्यावर जमा करणे बाबत
गाव नमुना नं. ७/१२ , ८अ व फेरफार नक्कल फी जमा करावयाच्या जमाबंदी आयुक्त यांचे नावे असलेल्या स्वीय प्रपंजी लेखा खात्याशी ( PLA) कार्यालयाचा पॅनकार्ड नंबर आता संलग्न केला आहे . ( PAN No. AAAGS4135H ) तरी तलाठी यांनी आज पासून फेब्रु २०१९ पासून बॅंकेत जमा कालची नक्कल फी चे पैसे भरण्यास हरकत नाही . पैसे भरण्यास काही अडचण आल्यास हेल्प डेस्क ला फोन करा .परंतु कोणत्याही अडचणीशिवाय नक्कल फी ची रक्कम आत्ता बँक खाते क्रमांक निहाय / खातेदर निहाय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या पुणे ट्रेजरी शाखा 383068827364 , IFSC SBIN0001904 ) या खात्यावर तात्काळ भरणा रक्कम करावी . पैसे भरण्यास काही अडचण आल्यास हेल्प डेस्क ला फोन करावा . ही विनंती
Current Account No. 38306827364
IFSC.Code. No- SBIN0001904
Name- Settlement Commissioner and Director
of Land Record (Maharashtra State) Pune
आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक
दि १६.८.२०१९

Comments